Posted inपुणे

Cyber Fraud : शेअर मार्केट गुंतवणुकीचे आमिष चांगलेच भोवले, ‘या’ प्रकारे घातला लाखोंचा गंडा

प्रतिनिधी, पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ४४ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यावसायिकाने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.तक्रारदार व्यावसायिक कोंढवा-बिबवेवाडी रस्त्यावरील एका सोसायटीत राहतात. सायबर चोरट्यांनी व्यावसायिकाच्या मोबाइलवर तीन महिन्यांपूर्वी मेसेज पाठवून […]