Posted inपुणे

Sharad Pawar : …तर बहीण-भाऊ सर्वांची अडचण होते, लाडकी बहीण योजनेवरून पवारांचा अजित दादांना टोला

पुणे : महायुती सरकारने नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची घोषणा केली आहे. याच योजनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ( शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी […]