Posted inपुणे

आम्ही लहान असताना मला आजी आजोबांनी सांगितले होतं, तेव्हा पवार साहेबांनी अख्या कुटुंबाच्या विरोधात भूमिका घेतली होती- अजित पवार

इंदापूर (दीपक पडकर): काही जण म्हणतात की, अजित पवारांनी या वयात पवारांची सोबत सोडायला नको होती, अशी पारावर बसून चर्चा होत आहे. मात्र मी तुम्हाला सांगतो. मी साहेबांना कधीही सोडलं नाही. १९८७ पासून २०२३ पर्यंत साहेब म्हणतील ती पूर्व दिशा, त्यानुसार मी काम केले. आम्ही लहान असताना मला आजी आजोबांनी सांगितले होते, आपले सर्व कुटुंब […]