Posted inमुंबई

मोदींनी PM पदाची प्रतिष्ठा घालवली; कोणे काळी आरोप करणारे हजारे-खैरनार आता कुठेत? पवारांचा सवाल

मुंबई : महाविकास आघाडीची कामगिरी प्रभावी असेल, ते किमान ५० टक्के जागा जिंकतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदींनी वापरलेल्या भाषेमुळे पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कमी झाली आहे, मात्र अण्णा हजारे किंवा जी आर खैरनार यासारख्या व्यक्तींनीही माझ्यावर गंभीर आरोप केले होते, मात्र आता त्यांचं अस्तित्वच […]