पुणे : शरद पवारांनी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असा सूतोवाच केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट पवारांना एनडीएमध्ये सामील होण्याची ऑफर दिली. पण पवारांनी ऑफरला न जुगारता ऑफर थेट धुडकावून लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असताना नांदेड येथे भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.पुण्यात एका कार्यक्रमाप्रसंगी शरद पवार यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. […]