Posted inपुणे

दादांचा विकासाचा दावा पण निवडणूक तुम्ही जिंकली, शरद पवारांच्या उत्तराने हशा पिकला

पुणे : देशातील प्रतिष्ठित लढतींपैकी एक मानली जाणारी बारामती लोकसभेची लढत सुप्रिया सुळे यांनी जिंकून सुनेत्रा पवार यांना पराजयाचे पाणी पाजले. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी जरी लढत झालेली असली तरी खरी लढत काका शरद पवार विरुद्ध पुतण्या अजित पवार यांच्यातच मानली जात होती. अजितदादांचा विकासाचा वादा विरुद्ध शरद पवार यांना पक्षफुटीमुळे मिळत असलेली […]