मुंबई: कल्याणीनगर येथे बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने आलिशान कार भरधाव वेगाने चालवून दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणात येरवडा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारचालक मुलाला १४ दिवस बाल निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. त्याच्या वडिलांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, अपघातातील आरोपींवर कडक कारवाई […]