Posted inपुणे

आधी बारामतीकरांचं कौतुक, नंतर सत्ताधाऱ्यावर निशाणा, शरद पवारा नेमकं काय म्हणाले?

दीपक पडकर, बारामती: बारामती लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष होते. अनेक गोष्टी छापून येत होत्या. टीव्हीवर दिसत होत्या. मी शांत होतो. कारण मला माहिती आहे की, बारामतीकर शहाणे लोक आहेत. तो शहाणपणा बघायला मिळाला, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बारामतीकरांचे कौतुक केले. पवार म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण १२५० बूथ होते. पैकी ११९० बूथ […]