Posted inमुंबई

Sharad Pawar : मविआचे ‘भीष्माचार्य’ शरद पवार यांचं विधानसभेच्या जागांबाबत मोठं भाकीत, थेट आकडाच सांगितला

मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांनाच राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेच्या जागांबाबत मोठं विधान केलं आहे. महाविकासआघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत 225 पेक्षा जास्त जागा जिंकेल असं शरद पवार यांनी म्हंटलं आहे.लातूर जिल्ह्यातील माजी आमदार सुधाकर भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज […]