Produced byविश्रांती शिंदे | Contributed byस्वप्निल एरंडोलीकर | 24 Jan 2025, 8:51 pm राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आज सांगली दौऱ्यावर होते.क्रांतिवीर बाबूजी पाटणकर लोकशास्त्रीय संशोधन व प्रबोधन या संस्थेचा 39 वा वर्धापन दिवस होता. यावेळी आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांची मार्गदर्शन भाषणे झाली.आमदार जयंत पाटील यांनीही महायुती सरकारवर आपल्या […]