Posted inमुंबई

Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवारांच्या आमदारांची घरवापसी होणार? शरद पवारांनी दिले संकेत

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं विभाजन झालं. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर शरद पवार यांना पत्रकारांनी अनेकदा तुम्ही अजित पवारांच्या आमदारांना पुन्हा पक्षात घ्याल का? असा प्रश्न विचारला. त्यावर पवार यांनी ” अजित पवारांच्या आमदारांना पुन्हा पक्षात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही” असं उत्तर दिलं होतं. परंतु आता शरद पवार […]