दीपक पडकर, बारामती : ही निवडणूक संघर्षाची होती पण मला माहित होतं माझं मन सांगायचं की बारामतीकर माझी साथ सोडणार नाहीत. तेच खरं झालं… मोदी आले आणि एकच विषय घेतला तो म्हणजे शरद पवार… देशाचा पंतप्रधान माझं सतत नाव घेतो ही काय साधीसुधी गोष्ट आहे का? काटेवाडीचा चमत्कार त्यांना कळाला असेल… अशी टोलेबाजी मूळ राष्ट्रवादी […]