Posted inपुणे

Sharad Pawar: लोकसभेनंतर अजित पवारांना पुन्हा धक्का? पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काकांकडून सुरुंग लावण्यास सुरुवात

पिंपरी : लोकसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची अवघी एक जागा आल्याने त्यांची नामुष्की झाली आहे. तर लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेसाठी डाव टाकायला सुरुवात केली आहे. अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांनी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार गटाचे पिंपरी […]