Posted inपुणे

शरद पवार यांच्या स्टेजसमोरच युगेंद्रचा भलामोठा बॅनर, नेता दमदार-भावी आमदार!

दीपक पडकर, बारामती : राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटातून ते स्वतःच बारामती विधानसभेचे उमेदवार असतील हे स्पष्ट आहे. शरद पवार गटाकडून अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना निवडणूक मैदानात उतरविण्याची तयारी सुरु आहे. गेली तीन दिवस शरद पवार हे बारामती तालुक्याचा दौरा करत आहेत. त्यांच्या व्यासपीठासमोरच युगेंद्र पवार हे दमदार आमदार असल्याचे फलक झळकले […]