Posted inमुंबई

ज्यांनी उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात केला ते हिंदू कसे? भेटीनंतर शंकराचार्यांचे शिंदे-भाजपवर शरसंधान

मुंबई: ज्योतिष पीठाचे शंकराचार्य, अविमुक्तेश्वरानंद यांनी सोमवारी शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. भेटीनंतर शंकराचार्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी उद्धव ठाकरेंचा भाजपने विश्वासघात केला असल्याचे म्हणाले. या वक्तव्यावरून आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच मध्येच सरकार फोडणे आणि जनतेच्या जनादेशाचा अपमान करणे चुकीचे असल्याचेही ते […]