Posted inमुंबई

मुंबईत ठाकरेंशी ‘सामना’, शिंदेंनी शिलेदार लावले कामाला; ‘त्रिमूर्ती’ सक्रिय, मुसंडी मारणार?

मुंबई: उद्धव ठाकरेंना त्यांचंच होमग्राऊंड असलेल्या मुंबईत शह देण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरु केली आहे. मिशन मुंबईसाठी शिंदेंनी त्यांच्या तीन सहकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. महायुतीच्या जागावाटपात शिंदेसेनेला तीन जागा मिळाल्या आहेत. या जागा जिंकण्यासाठी शिंदेंनी ‘त्रिमूर्ती’ला कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील ६ जागांवर २० मे रोजी मतदान होईल. मुंबई शहरात कोकणी मतदारांचं […]