Posted inमुंबई

सकाळी नऊपूर्वी भरणाऱ्या शाळांना छडी; शिक्षण विभागाची करडी नजर, परवानगी न घेतल्यास थेट ‘कारणे दाखवा’

मुंबई : बदलत्या जीवनशैलीनुसार पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ सकाळी ७ ऐवजी ९ किंवा त्यानंतर करावी, असे परिपत्रक सरकारने काढूनही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. राज्यातील बहुतेक शाळा अजूनही सकाळी ७ वाजताच भरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षण विभागाने कठोर पाऊल उचलले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीविना सकाळी ९ वाजण्याआधी शाळा भरत असतील, तर अशा […]