प्रतिनिधी, पुणे : ससून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागू नयेत यासाठी प्रशासनाने उपाययोजना करणे सुरू केले आहे. रुग्णांना बाहेरील औषधे (झिरो प्रिस्क्रिप्शन ) लिहून देऊ नये, असा आदेश डॉक्टरांना देण्यात आला आहे. अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी औषध खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ‘ससून’मध्ये येणाऱ्या रुग्णांना आता बाहेरून औषधे आणावी […]