Posted inपुणे

धनिकपुत्राला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी किती पैसे खाल्ले? इमान कितीला विकले? तपासातून आकडा समोर

पुणे: पुणे पोर्शे प्रकरणातील मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताच्या चाचण्यांमध्ये फेरफार करणाऱ्या ससूनच्या २ डॉक्टरांना पोलिसांनी काल अटक केली. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी ससूनच्या डॉक्टरांना फोन केला. त्यानंतर डॉक्टरांनी रक्ताच्या चाचण्यांचे अहवाल बदलले. पोलीस तपासातून ही संपूर्ण माहिती उघडकीस आली आहे.पुणे पोलिसांनी या प्रकरणात डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोरला अटक केली आहे. तावरे […]