Posted inपुणे

त्या लग्नात माझ्यावर बरोबर लक्ष ठेवले, स्टेजवर येताच गड्याने पाय धरले, अजितदादांची फटकेबाजी

प्रशांत श्रीमंदिलकर, पिंपरी चिंचवड : श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केल्याने अजित पवार यांच्या मनात श्रीरंग बारणे यांच्या विषयी राग आहे. यावेळी अजित पवार तो राग मतदानाच्या माध्यमातून चुकता करतील. किंबहुना ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांना अजित पवार यांचा आशीर्वाद असल्याची कुजबूज मावळमध्ये सुरू आहे. या सगळ्या चर्चांवर अजित पवार यांनी […]