Posted inसांगली

…तर विश्वजीत कदम यांच्याकडून आशा का? विशाल पाटलांचा संजयकाका पाटलांना सवाल

सांगली: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस जिल्ह्यातून संपवावी, तसेच वसंत दादा पाटील घराणे देखील संपावे, हे षडयंत्र संजय काका पाटील यांच्या दिलदार शत्रुनेच केल्याचा पलटवार विशाल पाटील यांनी केला. त्याच बरोबर पराभवाच्या भीतीने मावळते खासदार संजयकाका पाटील हे वैफल्यग्रस्त होऊन अहंकाराची भाषा करत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला. भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार परिषद घेत […]