Posted inसांगली

Sangli Lok Sabha Election Result 2024: सांगलीची पाटीलकी कोणाला मिळणार, संजयकाका विरुद्ध विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील

आज लोकसभा निवडणूक २०२४चे निकाल जाहीर होत आहेत. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील सांगली हा एक मतदारसंघ आहे. सांगली मतदारसंघातून कोणाचा विजय होणार याचे क्षणा क्षणाचे अपडेट या पेजवर तुम्हाला मिळतील. महाविकास आघाडीतील जागा वाटपात सर्वाधिक चर्चेत राहिलेला सांगली मतदारसंघ होय. सांगलीत यावेळी ६०.९५ टक्के मतदान झाले. उमेदवार पक्ष विजय/पराभव चंद्रहार पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गट […]