Posted inमुंबई

Sanjay Raut: संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय; तुम्ही अडीच वर्ष तुम्ही काय गोट्या…: संजय शिरसाट

प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनाबाह्य आहेत की नाहीत हे ठरवणारे संजय राऊत कोण आहेत ते काय न्यायाधिश आहेत का, असा सवाल करीत संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याची टीका शिवसेनेचे प्रवक्त्ये आ. संजय शिरसाट यांनी सोमवारी येथे केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शिरसाट बोलत होते. […]