म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : गेल्या दहा वर्षातील मोदींच्या काळातील प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवस आहे. त्यामुळे ते कोणता संविधान हत्या दिवस साजरा करतात हे पाहावे लागले. तसेच आणीबाणीचे समर्थन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केला. तर त्याचवेळी आणीबाणीला बाळासाहेब ठाकरे […]