Posted inमुंबई

आता फक्त दाऊदला क्लिन चीट देणं बाकी आहे… वायकरांच्या दिलाश्यावर, संजय राऊतांचं टीकास्त्र

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांना जोगेश्वरी जमीन घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे. मुंबई पोलिसांच्या ईओडब्लू ब्रांचने क्लोजर रिपोर्ट जारी केला आहे. मुंबई पोलिसांनी रविंद्र वायकर, त्यांची आणि पत्नी आणि त्यांच्या जवळच्यांना क्लिन चीट देत दिलासा दिला आहे. रविंद्र वायकरांना क्लिन चीट दिल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली […]