Posted inमुंबई

Sajany Raut On BJP : कौन राहुल? ये है राहुल! ये तो ट्रेलर है. आगे आगे देखो… संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

मुंबई : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक पार पडली असून एनडीएने सरकार केंद्रात सरकार स्थापन केलं आहे. निवणुकीनंतरच्या पहिल्या संसदीय अधिवेशनाला सुरवात झाली आहे. आज (26 जून) रोजी लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची तर लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची निवड […]