Posted inसांगली

Sangli Omni Car Fire Incident : गाडीत पेट्रोल भरलं, गाडीतून अचानक धूर येऊ लागला अन् पुढे घडला एकच थरार..

सांगली : सांगलीतील गुहागर विजापूर राज्य महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर ओमनी गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकुन पुढे जात असता अचानक ओमनीतुन धुर येवू लागला. इतक्यात पेट्रोल पंपावरील कर्मचारी ओरडले व ओमनी जवळ धावत गेले. पेट्रोल पंपावरील कर्मचारी व प्रवाशांनी ओमनी रस्त्याच्या कडेला पंपापासून दूर ढकलत नेल्यामुळे मोठा अनर्थ टळला. […]