Posted inसांगली

सांगली जिल्ह्याला अवकाळीने झोडपले; वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, रब्बीला पिकाला फटका

Unseasonal Rain in Sangli : सांगलीत अवकाळी पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील अनेक शहरांना पावसाने झोडपून काढलं आहे. अवकाळीमुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगली जिल्ह्यात उन्हाचे चटके वाढल्यानंतर मंगळवारी सायंकाळी अनेक भागात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. जोरदार वाऱ्यासह सांगली, मिरज शहरासह तासगाव, विटा, कवठेमहांकाळ, पश्चिम भागातील […]