Posted inसांगली

सांगली न्यायालयाने हत्या प्रकरणातील आरोपींना ठोठावली जन्मठेपेची शिक्षा, जिल्ह्यातील पहिलीच कठोर शिक्षा

Sangli News : एका इसमाने दंगा करणाऱ्यांविरुद्ध तक्रार केल्याने सहा जणांनी त्याची चाकू भोसकून निर्घृणपणे हत्या केली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. Lipi स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगलीतील कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तमाशामध्ये मोठा दंगा झाला होता. यावेळी एका […]