Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील तासगावात एका आईने मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यासाठी आईला लेकीनेही मदत केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेहाला जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांच्या तपासात सत्य उघड झाल्यानंतर पोलिसांनी दोघींनाही अटक केली आहे. (फोटो– Lipi) सांगली : सांगलीतील तासगावमध्ये भीषण घटना समोर आली आहे. […]