Posted inसांगली

सांगलीत सात महिन्यांच्या गर्भवतीने आयुष्य संपवलं, पती, सासू-सासऱ्याला अटक, संतापजनक कारण समोर

Sangli Pregnant Woman Ends Life: सांगलीत एका सात महिन्यांच्या गर्भवतीने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. सासरच्यांच्या जाचाला कंटाळून या गर्भवतीने आपला जीव दिल्याची माहिती आहे. (फोटो– Lipi) स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगलीमध्ये एका सात महिन्याच्या गर्भवती विवाहित महिलेने आपल्या आयुष्याची अखेर केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सासरच्या मंडळींकडून धर्मांतरणासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचं […]