Posted inसांगली

‘मूल होऊ न देण्याची घ्यायचा काळजी, पण बाहेर सांगायचा…’; नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, सांगलीमधील घटना

Sangli Marathi News : सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हेमंत पाटील नावाच्या व्यक्तीने पत्नी निकीताला मूल होत नसल्याचा बनाव केला. त्याने निकीताला मानसिक त्रास दिला आणि हॉकी स्टिकने मारहाणही केली. (फोटो– Lipi) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण चर्चेत असताना राज्यांमधील इतर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची प्रकरणे समोर येऊ लागली […]