Sangli Wife Finish Husband Marathi News : सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या अवघ्या सतराव्या दिवशी पत्नीने पतीची कुऱ्हाडीने हत्या केली. अनिल लोखंडे यांनी शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केल्याने राधिकाला भीती वाटली, ज्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. (फोटो– ) सांगली : देशभर सोनम रघुवंशी प्रकरणाची चर्चा होताना […]