Posted inसांगली

चार महिलांच्या नावे बोगस मतदान, पोलीस आणि मतदारांमध्ये धक्काबुक्की, सांगलीतील धक्कादायक घटना

सांगली: सांगलीतील मालू हायस्कूलमध्ये मतदानासाठी आलेल्या चार महिलांच्या नावे बोगस मतदान झाल्याची घटना निदर्शनास आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर संबंधित महिलांनी जोरदार गोंधळ घातला. यावेळी पोलीस आणि मतदारांमध्ये धक्काबुक्कीचा देखील प्रकार घडला. सांगली लोकसभेसाठी आज मतदान पार पडत आहे.चर्चा होऊनही तिकीट नाही, फडणवीसांनी नाराज नाईकांची समजूत काढली, नरेश म्हस्केंनी गणेश नाईक यांचे आशीर्वाद घेतलेमिळालेल्या माहितीनुसार, […]