सांगली : लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल अवघ्या तीन दिवसांवर आहेत. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडताच मतदारांचे डोळे एक्झिट पोलकडे लागले. टीव्ही९ पोलस्ट्राट-पीपल्स इनसाईट्स आणि एबीपी-सीव्होटर या दोन्ही महाराष्ट्रातील प्रमुख एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला फटका बसताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे ४८ पैकी एका मतदारसंघात अपक्ष किंवा इतर उमेदवार खातं उघडताना दिसत आहे. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर, […]