स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत असूनही काँग्रेस कोणाच्या पाठीशी होती, हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. कारण काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणूक प्रचारासाठी राबलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी श्रम परिहार म्हणून स्नेहभोजन आयोजित केलं होतं. विशेष म्हणजे या स्नेहभोजन सोहळ्याला काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची […]