Posted inसांगली

विशाल पाटलांनी गुलाल उधळला, भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांनी धाडसाने मदत केल्याचा गौप्यस्फोट

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमधून बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला. विजयी आघाडी मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना विशाल पाटलांनी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्या-पदाधिकाऱ्यांनी आपल्याला मदत केल्याचं म्हटलं. ज्यांनी धाडसाने माझ्यासाठी काम केलं, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी विशाल पाटील यांनी घेतली. विशाल पाटील काय म्हणाले? जगताप साहेबांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन माझ्यासाठी काम केलं. जयश्री […]