Posted inसांगली

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, त्यानेच मला मदत केली, संजयकाका पाटलांचा ‘तो’ शत्रू कोण?

स्वप्निल एरंडोलीकर, सांगली: कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. त्याच शत्रूने मला मदत केल्याचे खळबळजनक वक्तव्य सांगली लोकसभेचे उमेदवार आणि खासदार संजयकाका पाटील यांनी केले आहे. सांगलीच्या राजकारणात भाजपचे उमेदवार संजयकाका पाटलांना मदत करणारा तो कोण शत्रू आहे याची चर्चा आता रंगली आहे. त्याचबरोबर माझ्या निवडणुकीत मला मदतीचे आश्वासन देऊन अचानक पलटी मारत रंगाचा बेरंग करणाऱ्यांचा […]