Posted inसांगली

निकाल लागताच नाराजीनाट्याचा ‘दी एंड’? विशाल पाटील मातोश्रीवर ठाकरेंना भेटण्याची शक्यता

सांगली: सांगलीतून अपक्ष लढत दणदणीत विजय मिळवलेले अपक्ष खासदार विशाल पाटील हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशाल पाटलांसोबत आमदार विश्वजीत कदम हे देखील या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. विशाल पाटील हे मुंबईतील काँग्रेसच्या बैठकीला देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. विशाल पाटील हे पहाटेच पुण्याच्या दिशेने […]