Posted inसांगली

Sangli: गुंगीचं औषध देत तरुणीवर अत्याचार, सांगलीत तीन कॅफेंची तोडफोड, परिसरात तणावाचं वातावरण

सांगली: सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून तीन कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे. या कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी कॅफेची तोडफोड केली. कॅफेवर दगडफेक करत कॅफेचे फर्निचर आणि साहित्य फोडून टाकलं आहे. याच कॅफेमध्ये दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देण्यात आलं आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप ही करण्यात […]