Unique Village Of Maharashtra : सांगली जिल्ह्यातील गावात गेल्या दररोज सकाळी न चुकता स्पीकरवर राष्ट्रगीत लावले जाते. गावातील व्यापारी संघटनेने सुरू केलेल्या या परंपरेमुळे, गावकऱ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली आहे आणि या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (फोटो– ) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : देशप्रेम केवळ १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी सोशल मीडियावर तुफान व्यक्त […]