Posted inसांगली

आधी मृत साप, आता पोषण आहारात आढळली उंदराची विष्ठा; धक्कादायक प्रकाराने एकच खळबळ

स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगलीतील शालेय पोषण आहारामध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामधील बलगवडेमध्ये येथील शालेय पोषण आहारामध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सांगलीतील पलूसमध्ये यापूर्वी शालेय पोषण आहारामध्ये मृत साप आढळून आला होता. त्यानंतर आता या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यातीलच तासगाव […]