म. टा. वृत्तसेवा, सांगली : ‘राज्यातील २०२ पैकी आशिया खंडातील सर्वांत मोठ्या साखर कारखान्यासह १०१ साखर कारखाने बंद पडले. राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकावर प्रशासक नियुक्तीची वेळ आली. उपसा सिंचन योजना दीर्घ काळ रखडल्या असतील, तर तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांनी दहा वर्षांत काय केले,’ असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित […]