Posted inपुणे

आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य दळभद्री, हिंदवी स्वराज्य हेच खरे स्वातंत्र्य : संभाजी भिडे

प्रतिनिधी, पुणे : आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य दळभद्री आहे. हिंदवी स्वराज्य हे खरे स्वातंत्र्य आहे, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी रविवारी केले. नट्यांनी आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी वटसावित्रीच्या पूजेला जाऊ नये. साडी नेसलेल्या महिलांनी जावे, असा अजब सल्लाही त्यांनी दिला. वारकरी आणि धारकरी संगम कार्यक्रमात ते बोलत होते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम […]