Posted inमुंबई

अशाप्रकारचे अपप्रचार करणे अशोभनीय, आंबेडकरांच्या विधनावर सचिन सावंत यांचे प्रत्युत्तर

म.टा.खास, प्रतिनिधी, मुंबई: अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि भाजप नेत्यांची भेट झाली असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांचा हा दावा तथ्यहीन असल्याची टीका काँग्रेसचे महाराष्ट्राचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला असून अशाप्रकारचे अपप्रचार करणे अशोभनीय असल्याचे त्यांनी […]