Posted inपुणे

Rupali Chakankar : तुमची लोकसभेची सूज विधानसभेला उतरवू, कोल्हेंच्या टीकेला चाकणकरांचं उत्तर

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी जोरदार टीका केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात डीपीडीसीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी शरद पवार यांच्यासह खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित […]