Posted inमुंबई

Jitendra Awhad : संघाच्या मासिकात राष्ट्रवादीला…; तटकरेंच्या हिम्मत असेल तर त्यांनी उत्तर द्यावे; आव्हाडांचे आव्हान

प्रतिनिधी, मुंबई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मासिकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ओझे झाल्याचे म्हटले आहे. सुनिल तटकरे यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी याचे उत्तर द्यावे, असे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिले. तसेच सुनिल तटकरे हे दररोज शरद पवार यांच्याकडे येऊन भाजपसोबत जाऊया असा धोशा लावत असत, अशी टीकाही आव्हाड यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस […]