Posted inमुंबई

राजकीय जन्म देणाऱ्या RSS ला भाजप संपवायला निघाला, ते संघावरही बंदी घालेल, ठाकरेंची टीका

प्रतिनिधी, मुंबई: ‘देशात एकच पक्ष राहील, असे काही दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले होते. काही दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत, भाजप स्वयंपूर्ण झाला असल्याचे सांगतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) गरज नसल्याचे ते म्हणाले. ज्यांनी राजकीय जन्म दिला, त्या संघालाच भाजप नष्ट करायला निघाला असून, हा पक्ष ‘आरएसएस’लाही नकली संघ म्हणून त्यावर […]