Posted inमुंबई

पोलीस भरतीसाठी वकील-इंजिनिअर-डॉक्टरांचे अर्ज, रोहित पवार यांचे राजकीय व्यवस्थेवर ताशेरे

मुंबई : राज्याभरात उद्यापासून (बुधवार) पोलीस भरती सुरू होणार आहे. विविध पदांसाठी होणाऱ्या भरतीमध्ये एका पदासाठी सरासरी सुमारे १०१ अर्ज आले आहेत. एकूण १७हजार ४७१ पदांसाठी १७.७६ लाख अर्ज आलेले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये डॉक्टर्स, इंजिनीयर, वकीलीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचाही समावेश असून प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण ४०% हून अधिक आहे. महाराष्ट्रातल्या हीच भीषण बेरोजगारी […]