Posted inमुंबई

संघाची काकांवर टीका, पुतणे रोहित पवार आक्रमक, भाजपवर जोरदार हल्लाबोल

प्रतिनिधी, मुंबई : वापरा आणि फेकून द्या ही भाजपची प्रवृत्ती असून त्यानुसार ते आज अजितदादांसोबत वागत आहेत, हा स्पष्ट संदेश आहे. भाजप हा पक्ष लोकनेत्यांना संपवतो हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यापासून भाजप राष्ट्रवादीपासून अंतर ठेवून असून अजित […]